Prism Foundation Independence Day Celebration

15 ऑगस्ट स्वतंत्र दिन

          प्रिझम फाऊंडेशन मध्ये 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.   विश्वस्त श्री. सदानंद सरपोतदार व डॉ. अमित मुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  शिक्षकांनी ध्वजगीत व देशभक्तिपर गीत सादर केले.

          डॉ. अमित मुंगळे  यांनी पर्यावरण पुरकतेचा संदेश रुजावा या हेतूने तुळस बी युक्त असे झेंडे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.

 

Add a Comment

Your email address will not be published.

All Categories

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende