Prism Foundation Independence Day Celebration
15 ऑगस्ट स्वतंत्र दिन
प्रिझम फाऊंडेशन मध्ये 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. विश्वस्त श्री. सदानंद सरपोतदार व डॉ. अमित मुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिक्षकांनी ध्वजगीत व देशभक्तिपर गीत सादर केले.
डॉ. अमित मुंगळे यांनी पर्यावरण पुरकतेचा संदेश रुजावा या हेतूने तुळस बी युक्त असे झेंडे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.











Recent Posts
03 Aug 26
Phoenix School – Tilak Punyatithi
03 Aug 26