Phoenix School Teacher`s Day Celebration
शिक्षक दिन
सोमवार दि. 07.09.2026 रोजी शाळेत शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिकांची भूमिका बजावली.
सर्वानी शाळेत प्रथम असेंब्ली घेतली. यामध्ये शिक्षक दिनाची माहिती संगितली.
शिक्षिकाच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रमाणे शिकवण्याचा, खेळ, Activity घेण्याचा आनंद घेतला.










