Prism Foundation`s Phoenix School Art & Craft Competition

प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स स्कूल

आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धा

शुक्रवार दि. 04 सेप्टेंबर 2026 रोजी फिनिक्स  शाळेत  आर्ट अँड क्राफ्ट  स्पर्धा घेण्यात आली.  विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळावी, एकाग्रता वाढावी, फाइन मोटर स्किल विकसित व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. 

स्पर्धेला कलरिंग, कोलाज, आणि  ठसेकाम असे विषय वर्गा नुसार दिलेले होते.  स्पर्धेच्या परीक्षक म्हणून ज्ञानप्रबोधिनी संस्थेत कार्यरत असलेल्या मा. श्रद्धा शिंदे यांनी काम पहिले.

परीक्षक मा. श्रद्धा शिंदे, प्रिझम फाऊंडेशनच्या संचालिका हर्षा मुळे,  मुख्याध्यापीका केतकी कुलकर्णी याच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक  येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 

Add a Comment

Your email address will not be published.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende