वाचन दिन

प्रिझंम फाऊंडेशन संचालित

लार्क व माधवी ओगले व्यावसायिक शाळा    

वाचन दिन

शाळेत माजी  राष्ट्रपती ए . पी. अब्दुल कलाम याच्या जयंती निमित्य दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला.   विद्यार्थ्यांनी चित्रवाचन, चित्राद्वारे गोष्ट वाचन व विविध पुस्तकांचे वाचन केले.

            विद्यार्थ्यांनी शाळेतील आवारात आवडेल ठिकाणी बसून वाचनाचा आनंद घेतला.

Add a Comment

Your email address will not be published.