Phoenix School – Election

प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स स्कूल निवडणूक प्रक्रिया व मतदान 

बुधवार दि. 16.07.2025  रोजी फिनिक्स स्कूल मध्ये निवडणूका घेण्यात आल्या .  हेड बॉय, हेड गर्ल, फंक्शन अँड फेस्टिवल इनचार्ज , स्वच्छता इनचार्ज, असेंब्ली  इनचार्ज  या पदासाठी  विद्यार्थी निवडणुकीला उभे होते.

विद्यार्थ्यांना निवडणुकीची पद्धत, मतदान करण्याची पद्धत समजली. गुप्त मतदान कसे करावे, प्रचार कसा करावा, निवडणूक चिन्ह कसे ठरवावे याचे प्रात्याक्षिक  मिळाले. सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका, शिक्षक, सेवक-सेविका व शिक्षिकेतर  कर्मचार्यांनी  मतदान केले.   

Recent Posts

All Categories

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende