LARC & MOVS – Yoga Day

प्रिझम फाऊंडेशन संचलित
लार्क व एम. ओ. व्हि. एस
योग दिन
सोमवार दि. 22/06/2026 रोजी दोन्ही शाळेत योग दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना ‘मंडल योग’ चे महत्व व त्याचे शरीराला होणारे फायदे सांगण्यात आले.
एम. ओ. व्हि. एस शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व मंडल योग मध्ये वृक्षासन , वक्रासन, भुजंगासन , बटर फ्लाय, कुर्मासन इ . आसने केली.
लार्क शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षमतेप्रमाणे आसने केली.









