Prism Foundation Day

प्रिझम फौंडेशन ( विशेष शिक्षण) वर्धापन दिन 2026 – 2027

सोमवार दि. 01 जून 2026 रोजी प्रिझम फौंडेशनचा 37 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त ‘कथाकट्टा’ आयोजित कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कथाकथनातील विशेष विद्यार्थ्यांची कथा ऐकून शाळेतील विद्यार्थी व पालकांचे चित्र सर्वांच्या समोर उभे राहिले होते. दुसऱ्या कथेतील संवादाने सर्वांना खूप हसविले त्यामुळे वर्षाची सुरुवात अशी छान झाली.
कार्यक्रमास विश्वस्त, सभासद, संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक सेविका, रिक्षा व्हॅन काका उपस्थित होते. देणगीदार व हितचिंतकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende