प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स स्कूल
वाचन दिन
माजी राष्ट्रपती ए . पी. अब्दुल कलाम याच्या जयंती निमित्य दि. 30 सप्टेंबर रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला. काही विद्यार्थ्यानी मराठी, इंग्रजी, हिन्दी विषयातून वाचनाचे महत्व सांगितले.
विद्यार्थ्यांना बालसाहित्यकार विं. दा. करंदीकर याच्या विषयाची माहिती सांगण्यात आली. त्याच्या दोन कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या. सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या वयानुरूप पुस्तके देऊन मुक्त वाचनाचा आनंद देण्यात आला.


