Prism Foundation
Diwali Celebration
प्रिझम फौंडेशन
दीपावली
प्रिझम फौंडेशन मध्ये शनिवार दिनांक 31/10/2026 रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने फल लेखन केले, वर्ग सजावट केली, रांगोळ्या काढल्या, दिवाळीच्या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या प्रतिकृति ठेवून विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली, वॉलहँगिंग तयार करून शिक्षकांना भेट म्हणून देण्यात आली.
प्रिझम फौंडेशन तर्फे सर्व विद्यार्थी , शिक्षक व रिक्षा व्हॅन काकांना दिवाळी पार्टी देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करून व गाणी म्हणून दिवाळी साजरी करून आनंद घेतला.












