Prism Exhibition – Ganeshotsav

प्रिझम फाऊंडेशन

गणेशोत्सव

मंगळवार दि. 15/09/2026 रोजी प्रिझम फाऊंडेशन मध्ये गणेश स्थापना करण्यात आली. यावर्षी ‘आर्ट अँड क्राफ्ट’  याविषयावर गणपती सभोवती व हॉल मध्ये सजावट करण्यात आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने गणपती सभोवतालची सजावट केली. तसेच विद्यार्थ्यांनी काही चित्रे रंगवली व ती हॉल मध्ये लावण्यात आली.

फिनिक्स शाळेच्या विद्यार्थ्यांने  व मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.

विद्यार्थ्यांबरोबर संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व सेवक वर्गाने गणेशोत्सवाचा आनंद घेतला.

यावर्षी पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आरतीचा मान फिनिक्स, लार्क व एम. ओ. व्हि. एस शाळेतील विद्यार्थ्याना मिळाला.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende