Phoenix School – Guru Pournima

प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स स्कूल गुरुपौर्णिमा गुरु-शिष्य परंपरा

बुधवार दि. २९ /0७ /202६ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुशिष्य नाते’ हा कार्यक्रम संप्पन झाला. सर्व विद्यार्थ्यांनी  उत्साहाने गायन, वादन, या मध्ये भाग घेतला. रेवण या विद्यार्थ्याने गुरुपौर्णिमेचे महत्व सोप्या व प्रभावी शब्दात सांगितले. शाळेच्या पर्यवेकशिका उषा उंभोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले. विद्यार्थ्यांनी फलक लेखन केले.  समूह गीते,  प्रार्थना, पेटी वादनाचे  सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

शाळेच्या  मुख्याध्यापिका केतकी कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व शिक्षक, मावशी, मामा यांनी कार्यक्रमासाठी पूर्ण सहकार्य केले. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी साठी  पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे सगळ्यांच्या  एकत्रित काम करण्याने कार्यक्रम  छान  झाला.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende