LARC & MOVS – Tilak Punyatithi

प्रिझम फाऊंडेशन संचलित लार्क एम. ओ. व्ही. एस लोकमान्य टिळक पुण्यतिथि पाढे पाठांतर स्पर्धा  व  वादविवाद स्पर्धा सोमवार दि. 03 ऑगस्ट 202६ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त  पाढे पाठांतर,  अंक मोजणी / ओळख  स्पर्धा  घेण्यात  आली.  एम. ओ. व्ही. एस  शाळेतील काही विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा  घेण्यात  आली. 

विद्यार्थ्यांनी  क्षमतेनुसार अंक मोजणी व  पाढे पाठांतर सादर केले.  विद्यार्थ्यांना  वादविवाद स्पर्धा साठी बचत करावी की करू नये,  फॅशन करावी की करू नये   हे विषय देण्यात  आले होते.   दोन्ही  स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुतेने  मोठ्या संख्येनी सहभाग घेतला.  

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende