LARC and MOVS – Guru Pornima

प्रिझम फाऊंडेशन संचलित लार्क गुरुपौर्णिमा

बुधवार  दि. २९ /07/202६ रोजी लार्क व एम. ओ . व्हि . एस. शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.  मुख्याध्यापिका स्वाती सगम, शिल्पा लोंबर व संचालिका हर्षा मुळे यांनी प्रतिमा पूजन करून गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.  गुरुपौर्णिमेनिमित्त लार्क तसेच एम. ओ. वी. एस. शाळेत  वक्तृत्व स्पर्धा  घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी ‘माझी आवडती व्यक्ती’, माझे आवडते हॉटेल हे विषय  देण्यात  आले होते .  

काही विद्यार्थ्यांनी तोंडी तर काही विद्यार्थ्यानी कार्ड द्वारे वक्तृत्व सादर केले.  सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende