LARC & MOVS – हस्तकला स्पर्धा

प्रिझम फाऊंडेशन संचलित

लार्क ( संमिश्र अपंगत्व )

एम. ओ. व्हि. एस 

          सोमवार दि. 17.08.2026 रोजी लार्क शाळेत माती काम व क्राफ्ट स्पर्धा तर एम. ओ. व्हि. एस शाळेत चित्रकला व आइसक्रीम स्टीकचा वापर करून वस्तू तयार करणे ही  स्पर्धा घेण्यात आली.

लार्क शाळेतील विद्यार्थ्यांनी  एनव्हलप डेकोरेशन व माती काम करण्यात उत्साहाने सहभाग घेतला.   

एम. ओ. व्हि. एस शाळेतील विद्यार्थ्यांनी  चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन आइसक्रीम स्टीकचा वापर करून वस्तू तयार केल्या.

स्पर्धेच्या परीक्षक म्हणून मृणाली वाळजे घाणेकर उपस्थित होत्या.  प्रिझम फाऊंडेशनच्या संचालिका व पदाधिकारी उपस्थित होते.

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende