Children`s Day Celebration
प्रिझम फाऊंडेशन
14 नोव्हेंबर बालदिन
प्रिझम फाऊंडेशन संचलित फिनिक्स, लार्क, व एम. ओ. व्हि. एस शाळेत 14 नोव्हेंबर बालदिना निमित्य वसुंधर इवेंट आयोजित
‘पपेट शो’ चे आयोजन करण्यात आले होते. ‘पपेट शो’ च्या माध्यमातून विद्यार्थ्याना मोबईलेचा वापर मर्यादित करा व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. सर्व विद्यार्थ्याना ‘पपेट शो’ खूप आवडला व त्याचा त्यांनी आनंद घेतला.












