Phoenix School – Yoga Day

.   

प्रिझम  फाऊंडेशन संचलित फिनिक्स स्कूल

सोमवार दि. 23.06.2025 रोजी फिनिक्स स्कूल मध्ये  योग दिन साजरा करण्यात  आला .  सर्वप्रथम विद्यार्थ्यांची ॐ  व प्रार्थना घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उभ्या व बैठे स्थितित आसने केली. ही आसने करत असताना प्रत्येक आसनामुळे होणारे फायदे सांगण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेप्रमाणे आसने करण्याचा प्रयत्न केला. तसेच सूर्यनमस्कारही घातले.

श्वसनावर नियंत्रण येण्यासाठी विद्यार्थ्यांचे  प्राणायाम प्रकार करून घेण्यात  आले. टाळ्याचे प्रकार प्रेशर पॉइंट आहेत आणि रोज टाळ्या वाजविल्याने खूप फायदे  होतात हे  सांगण्यात आले.  विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नामस्मरण करून . जोरदार  टाळ्या वाजविल्या. हास्यासन करताना विद्यार्थ्यांचा आनंद जाणवत होता. मेडीटेशन  मधून अवयव कृतज्ञता ध्यान घेतले.  श्वसना मधे सर्वानी शांतपणे सर्व सूचना ऐकून घेतल्या व मेडीटेशन  केले.  ॐ व शांती पाठ घेऊन योग सत्राची सांगता झाली.

Recent Posts

All Categories

Get Free Consultations

SPECIAL ADVISORS
Quis autem vel eum iure repreh ende