Prism Foundation – Diwali celebration
प्रिझम फाऊंडेशन
दिवाळी
प्रिझम फाऊंडेशन मध्ये शनिवार दि. 11/10/2025 रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने फलक लेखन केले, आकाशकंदील बनविले, ग्रीटिंग कार्ड तयार केले, वर्ग सजावट केली, रांगोळ्या काढल्या. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची प्रतिकृती तयार केली होती त्याचे महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रिझम फाऊंडेशन तर्फे सर्व विद्यार्थी शिक्षक व रिक्षा व्हॅन काकांना दिवाळी पार्टी देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी छोटी फिल्म पाहून, नृत्य व आतिषबाजी करून दिवाळी साजरी करून आनंद घेतला.






Recent Posts
17 Jul 26
Phoenix School – Election 2026-2027
22 Jun 26
LARC & MOVS – Yoga Day
09 Jun 26
