प्रिझम फौंडेशन
दीपावली
प्रिझम फौंडेशन मध्ये शुक्रवार दिनांक 25.10 .2024 रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने किल्ला बनविला, फलक लेखन केले, वर्ग सजावट केली, रांगोळ्या काढल्या, ग्रीटिंग कार्ड तयार केले. प्रिझम फौंडेशन तर्फे सर्व विद्यार्थी शिक्षक व रिक्षा व्हॅन काकांना दिवाळी पार्टी देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करून व गाणी म्हणून दिवाळी साजरी करून आनंद घेतला.
प्रिझम फौंडेशन
आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा
सोमवार दि. 23/09/2024 रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . बाहेरील सात शाळेतील 48 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धीरज मडके हे उपस्थित होते . त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रोत्साहनपर मत व्यक्त केले. नुसते पाठांतर नसून अर्थ समजून कविता म्हणण्यावर जास्त भर द्यावा.परीक्षकांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली व त्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रिझम फौंडेशन
गणेश उत्सव
दि. 09/09/ 2024 रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये गणेश स्थापना करण्यात आली. यावर्षी खेळ या विषयावर गणपती सभोवती व हॉल सजावट करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून सजावटीसाठी लागणारे माहिती, चार्ट, चित्रे‚ मॉडेल करून घेतली. विद्यार्थ्यांबरोबरच संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व सेवक वर्गाने गणेशोत्सवाचा आनंद घेतला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
The Annual Election were held on 24th July 2024 in Phoenix School. The Head Girl, Assembly in-charge, Function-Festivals and Cleanliness monitors were elected via popular votes. Process and importance of elections are part of syllabus curriculum and the election process is a practical activity to understand such an important part of our constitution. Votes were given by all students, teachers, office and regular staff members. Students guided and oversaw the elections went smoothly from putting up the booths, voting papers and bringing students to the ballot box. Students and teachers enjoyed being ‘inked’ after casting their votes.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
शाळेत दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. मोठ्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी सजवून बांधली होती . छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाचा वेश परिधान करून अतिशय उत्साहात हंडी फोडली. शिक्षकांनी दहीहंडीच्या प्रसादाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेऊन सर्वांना प्रसाद दिला. प्रसाद स्वतःला बनविण्यास मिळाल्याने विद्यार्थी खुष होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
The art & craft competition was held on 14/08/2024, Wednesday. The school was honored to have Aparna Aphale madam as the chief guest. In all there were 8 competitions held - Mehendi, Rakhi making, Collage of dal and vegetable prints. Madhubani painting, toran making just to name a few. Many children participated and won many prizes as well. The prize distribution and the competition were a big success as children showed their amazing creative ideas and artistic vision.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
गुरुवार दि. 16.08.2024 रोजी दोन्ही शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक व पाहुणे म्हणून श्री. पार्थ तरडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे छान संवाद साधून चित्रकले बद्दल माहिती सांगितली व अंकातून चित्र काढून दाखविली. विद्यार्थ्यांनी नारळी पौर्णिमेच्या गाण्यावर नृत्य सादर केले. मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. 09.08.2024 रोजी दोन्ही शाळेत हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कागदी बॉक्सचा वापर करून ट्रे तयार करणे व सजावट करणे,माती पासून विविध गोष्टी तयार करणे असे विषय देण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न केला. या स्पर्धेच्या परीक्षक व पाहुण्या म्हणून सरला जोशी या उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस घेऊन त्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
दिनांक 01/08/2024 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी चा कार्यक्रम करण्यात आला. विद्यार्थ्यांना टिळकांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने शिक्षकांनी टिळकांच्या गोष्टी सांगितल्या. काही विद्यार्थ्यांनी वाचनातून कविता वाचन केले तर काहींनी टिळकांची माहिती दिली टिळकांच्या कार्यावर आधारित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
प्रिझम फौंडेशन
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
संस्थेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शिक्षकांनी देशभक्तीपर गीते सादर केली. ध्वजारोहणास विश्वस्त,, संचालिका,, मुख्याध्यापिका, कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
शाळेत गुरुवार दि. 01/08/2024 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त पाढे पाठांतर व अंक मोजणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे स्वरूप अंक ओळख, अंकांनुसार मोजणी, पाढे पाठांतर असे होते . या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग छान होता. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून शाईन शेख या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
शाळेत गुरुवारी दि. ०१ - ०८ - २०२४ रोजी टिळक पुण्यतिथी निमित्त वाद-विवाद स्पर्धा घेण्यात अली. नोकरी करावी की नाही? व्यवसाय करावा की नाही? या विषयावर विद्यार्थ्यांनी स्वमत मांडायचे व ते समजावून सांगायचे, यावर आधारित स्पर्धा होती. या स्पर्धेस परीक्षक व पाहुण्या म्हणून सौ. शाल्मली प्रसाद व्यास या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
शाळेत सोमवार दि. २२ - ०७ - २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी "खेळ व खेळाडू" हा विषय देण्यात आला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. स्पर्धेच्या परीक्षक व पाहुण्या म्हणून सौ. अक्षदा कुलकर्णी या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून बक्षिसे दिली.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
शाळेत सोमवारी दि. २२ - ०७ - २०२४ रोजी गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात अली. विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील गुरूंचे महत्व समजावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना नृत्यातून गुरुवंदना दिली. विद्यार्थ्यांनी श्लोक, गुरुपौर्णिमेची माहिती, समुहगीत, गुरु-शिष्याच्या गोष्टी, तबला वादन, नाटक असे कार्यक्रम सादर केले. तसेच काही शिक्षकांनी गुरु-शिष्याच्या गोष्टी व गाणी सादर केली. कार्यक्रमाला संस्थेचे व शाळेचे सर्व मान्यवर, शिक्षक व सेविका उपस्थित होत्या.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
शाळेत सोमवारी दि. २२ - ०७ - २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात अली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे व शिक्षक म्हणून सौ. प्राजक्ता पाटील या उपस्थित होत्या. वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना "खेळ" हा विषय देण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांनी खेळा विषयी तोंडी माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी चित्र व कार्ड्सचा वापर करून माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रिझम फौंडेशन
पालखी सोहळा
शनिवार दि. २९ - ०६ - २०२४ रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये पालखी सोहळा अतिशय भक्तमय वातावरणात पार पडला. गजराने पालखीचे स्वागत करून सर्व वारकरी ( विद्यार्थी ) पालखी मार्गाने मार्गस्थ झाले. टाळ, चिपळ्या, तबला, पेटी ह्यांचा साथीने विठ्ठल नामाचा गजरात सर्वच लहान-मोठे वारकरी ( विद्यार्थी ), पालक, शिक्षक व सहकारी सामील झाले होते. पालखी मार्गावर थकवा आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व पाण्याची सोय करण्यात अली होती.
हरिनामाच्या गजरात पालखी जागेवर आल्यावर संस्थेच्या सर्व मान्यवरांकडून पूजा करण्यात अली व त्यानंतर जोरदार टाळ आणि टाळ्यांच्या गजरात सर्व आरत्या करण्यात आल्या. तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी अभंग, भक्ती गीते संत महिमा असे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचा शेवट संत ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्या पसायदानाने करण्यात आला. संस्थेच्या मैदानात सर्वांनी मिळून रिंगण धरले. झेंडा हाती फडकवून विठूनामाच्या गजरात भक्तीभावाने सर्वांनी ताला-सूरात पालखी सोहळ्याची सांगता केली.
Prism Foundation’s
Phoenix School
International Yoga Day
International Yoga Day’ celebrated on 21 - 06 - 2024 in Phoenix School. Importance of yoga was narrated to the children after assembly. There were 2 groups. The younger children did same yoga ‘asanas’ and the elder children portrayed their yogic skills under the guidance of the Principal and all teachers.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
योग दिन
दि. २१ - ०६ - २०२४ रोजी दोन्ही शाळेत योग दिन एकत्रितरित्या साजरा करण्यात आला. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांचा क्षमतेनुसार योगासने व व्यायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच मोठ्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, वृक्षासन, धनुरासन, वज्रासन यासारखे व इतर योगासने सादर केली. शिक्षकांनी योगासनांमुळे शरीरास होणाऱ्या फायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
जागतिक पर्यावरण दिन
दि. १८ - ०६ - २०२४ रोजी शाळेत "जागतिक पर्यावरण दिन" साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व समजावे यासाठी शिक्षकांनी प्रत्येक वर्गाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी झाडांना पाणी घालणे, वर्गातील टेबल-खुर्च्या पुसून वर्ग स्वच्छ करणे, निसर्ग चित्र रंगविणे यासारख्या ॲक्टिव्हिटी केल्या. पर्यावरण दिन ५ जून रोजी संस्थेच्या संचालिका, मुख्याध्यापिका व शिक्षकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
दि. १८ - ०६ - २०२४ रोजी शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी फुले, पाने, औषधी वनस्पती यांचा वापर करून विविध उपक्रम व ॲक्टिव्हिटी सादर केल्यात. सर्व विद्यार्थ्यांना झाडांविषयी माहिती ऐकण्यात उत्साह दिसला.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. १८ - ०६ - २०२४ रोजी शाळेत "पर्यावरण दिन" साजरा करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः कुंडीमध्ये माती भरून त्यात काही भाज्यांच्या बिया पेरल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुंड्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली.
प्रिझम फौंडेशन
वर्धापन दिन
शनिवार दि. १ जून २०२४ रोजी प्रिझम फौंडेशन चा ३४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विद्या भागवत यांनी "मंतरलेले पाऊस पाणी" या ललित लेखाचे अभिवाचन सादर केले. या कार्यक्रमात विश्वस्त, संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षक, सेवक, सेविका उपस्थित होते. तसेच हितचिंतक, देणगीदार, पालक व रिक्षा काका यांनी ही उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
प्रश्नमंजुषा
दि. ०७. ०३. २०२४ रोजी शाळेत "प्रश्नमंजुषा" घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारून स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत तयारीनिशी भाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेले हस्तलिखित "उत्साह" चे प्रकाशन करण्यात आले.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
प्रश्नमंजूषा
दि. ०५. ०३. २०२४ रोजी दोन्ही शाळेत "प्रश्नमंजूषा" घेण्यात आली. यासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी मिळून गट तयार केले होते. या गटांच्या गाणी / श्लोक पूर्ण करा, कोडी सोडवा, खेळ खेळा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे यावर आधारित फेऱ्या घेण्यात आल्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांची तयारी छान होती.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
संगीत स्पर्धा
दि. ०५ - ०३ - २०२४ रोजी शाळेत "समूह गायन, एकल गायन व वैयक्तिक वादन स्पर्धा" घेण्यात आली. या स्पर्धेस मा. श्रुती करंदीकर या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद छान होता.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
सायन्स दिन
दि. २८-०२-२०२४ रोजी विज्ञान दिना निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे प्रयोग केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
सायन्स दिन
दि. २८-०२-२०२४ रोजी विज्ञान दिना निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे प्रयोग केले. तसेच बालकल्याण आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
मराठी दिन
दि. २७-०२-२०२४ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत कार्ड, चार्ट व वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मराठी दिन साजरा करण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
मराठी दिन
दि. २७-०२-२०२४ रोजी शाळेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवीच्या कविता सादर करून मराठी दिन साजरा केला.
प्रिझम फौंडेशन
दि. २३-०२-२०२४ रोजी अनुग्रह फौंडेशन आयोजित "दिव्यांग जनजागृती फेरी" मध्ये प्रिझम फौंडेशन मधील तिन्ही शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्थळ - संभाजी उद्यान. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव मिळाला.
प्रिझम फौंडेशन
प्रदर्शन
दि. ०३-०२-२०२४ रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये "पुणे परिसर" याविषयावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात सांस्कृतिक,भौगोलिक, संरक्षण, संशोधन, व खाद्यसंस्कृती यावर आधारीत तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी चार्ट, मॉडेल, प्रोजेक्ट तयार केले होते. प्रदर्शनात विविध खेळ खेळण्यास व खवैय्यांसाठी पुणेरी प्रसिद्ध खाद्य पदार्थ होते. तसेच पालक व काही बाहेरील व्यक्तींनी विक्री स्टॉल लावले होते.
जुने पुणे ते नवीन पुणे यातील यातील फरक पाहायला मिळाला असा अभिप्राय व विद्यार्थ्यांचे कौतुक प्रदर्शन पाहायला आलेल्या व्यक्तींनी केले.
प्रदर्शन पाहण्यास विश्वस्त, देणगीदार, हितचिंतक व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन
प्रजासत्ताक दिन
प्रिझम फौंडेशन मध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वार्षिकांक "तमोहर" अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मागील काही वर्षातील अंकामधील काही निवडक लेख तमोहर मध्ये घेण्यात आले आहे.
मा. श्री. रविंद्र वंजारवाडकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तीनही शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन, कवायत, योगासन, लेझीम असे विविध कार्यक्रम सादर केले. सर्वांना तिळगुळ व खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमास विश्वस्त, पदाधिकारी, हितचिंतक, देणगीदार, पालक व रिक्षा काका उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
फॅन्सी ड्रेस स्पर्धा
दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात अली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. लवेकर व सौ. कार्लेकर या पालकांनी काम पहिले. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या थीम्स दिल्या होत्या त्याप्रमाणे वेशभूषा करून आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढविली. यावेळी क्रिसमस पार्टी ही साजरी करून विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
क्रीडा दिन
दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी पार्थ मारणे याचे पालक श्री. अमित मारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या क्षमते नुसार विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
स्नेहसंमेलन
दोन्ही शाळेचे स्नेहसंमेलन दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी साजरे करण्यात आले. स्नेहसंमेलनासाठी "मी आम्ही आपण" हा विषय ठरविण्यात आला होता. प्रमुख पाहुणे मा. स्नेहलता देशमुख या उपस्थित होत्या.
पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेला सहकार्य करण्याची भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विषयानुरूप विद्यार्थ्यांनी नृत्ये, नाटक व गाणी सादर केली. कार्यक्रमास हितचिंतक, देणगीदार व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
स्नेहसंमेलन
शाळेचे स्नेहसंमेलन शनिवार दि. ०९ डिसेंबर २०२३ रोजी साजरे करण्यात आले. यावर्षीचे स्नेहसंमेलन "बंध नात्यांचे" या विषयावर आधारित होते. विषयानुरूप विद्यार्थ्यांनी नृत्ये, नाट्यवाचन, नाटक व गाणी सादर केली.
प्रमुख पाहुणे मा. संजीव मेहंदळे उपस्थित होते. कार्यक्रमास विश्वस्त, हितचिंतक, देणगीदार व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. ०१. १२. २०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रसाद कानडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सर्व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन
दिवाळी
प्रिझम फौंडेशनच्या संचालित तिन्ही शाळेत दिवाळी पार्टी साजरी करण्यात अली. शिक्षकांनी दिवाळीच्या सर्व दिवसांचे महत्व व माहिती सांगितली. आकाश कंदील, रांगोळी, किल्ला तयार करण्यात आला, फटाके उडविले व दिवाळी निमित्त पार्टी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या सर्वाचा आनंद घेतला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
सोमवार दि. १६. १०. २०२३ रोजी शाळेत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला.
यावर्षी आमच्या शाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांची "वाचन क्षमता वाढविणे" हे आहे. याला अनुसरुनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, प्रेरणा मिळावी यासाठी वाचनाचे वेगवेगळे उपक्रम शाळा राबवित आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी या दिवशी वाचनालयातील आपल्या आवडीच्या पुस्तकाचे ४५ मिनिटे वाचन केले. तसेच दर गुरुवारी विद्यार्थ्यांचे न्यूज पेपर / वर्तमानपत्र वाचनही घेतले जाते.
प्रिझम फौंडेशन
गणेश विसर्जन
संस्थेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या काळात लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत जीवन व्यवहार संबंधित स्पर्धा घेण्यात अली.
दि. २६. ०९. २०२३ रोजी संस्थेत गणेश विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या वेळी इंटर्नशिप साठी येत असलेल्या विद्यार्थींनी गाणे व नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणेशाचे विसर्जन केले.
प्रिझम फौंडेशन
गणेश स्थापन
दि. २० - ०९ - २०२३ रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये गणेश स्थापना करण्यात आली. यावर्षी "जंगल" या विषयावर गणपतीस भोवती व हॉल सजावट करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून सजावटीसाठी लागणारी माहिती चार्ट, चित्रे, पाने, फुले करून घेतली.
गणेश स्थापनेत विद्यार्थ्यांबरोबर संचालिका, मुख्याध्यापिका, सेवक वर्गाने सहभाग घेतला. विश्वस्त मा. रंजनाताई पटवर्धन व प्रिझम सभासद श्री. शशिकांत पटवर्धन यांनी गणेश दर्शन घेतले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
हिंदी दिवस, हिंदी भाषा के महत्व और महत्ता पर ध्यान देने के साथ भारत की भाषाए विविधता को बढावा देने और जश्न के लिये मनाया जाता है. पाठशाला में इस अवसर पर शुक्रवार दि. १५ -०९-२०२३ को हिंदी कविता पाठांतर प्रतियोगिता "पिताजी" इस विषय पर आयोजित की गयी थी. प्रमुख अतिथि और प्रतियोगिता का परीक्षक के तौर पर मा. भावना देशमुख मॅ. उपस्थित थी. इस प्रतियोगिता में सभी छात्र छात्राओंने सहभाग लिया था. प्रतियोगिताओं में प्रथम, द्वितीय और उत्तेजनार्थ ऐसे स्थान प्राप्त विद्यार्थियोंको पुरस्कृत किया गया.
प्रिझम फौंडेशन
कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा
शुक्रवार दि. ०८. ०९. २०२३ रोजी कै. पद्मजा गोडबोले आंतरशालेय कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, कवितांची आवड निर्माण व्हावी, स्पष्ट उच्चर व्हावेत, विशेष विद्यार्थी सुद्धा यामध्ये कमी नाहीत हे सर्वांच्या लक्षात आणून द्यावे हा या स्पर्धे मागील हेतू. म्हणून गेली कित्त्येक वर्ष संस्था ही स्पर्धा घेत आहे.
बाहेरील ५ शाळेतील एकूण २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून मा. आरती भट यांनी काम पहिले. परीक्षकांच्या हस्ते विजेता विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात अली. परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
विद्यार्थ्यांनी हंडी रंगविली होती. सगळे विद्यार्थी पारंपरिक वेश धारण करून आले होते. कृष्णाची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्याने दहीहंडी फोडली. सर्वांनी लेझीम खेळून दहीहंडी उत्साहात साजरी केली. सगळ्यांना दहीकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
दि. ०५ सप्टेंबर २०२३ शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी परिपाठ घेवून शिक्षक दिनाची माहिती सांगितली. मोठ्या विद्यार्थ्यांनी सर्व शाळा सांभाळून तास घेऊन शिक्षक बनण्याचा अनुभव घेतला. शिक्षकांसाठी विविध खेळ घेण्यात आले होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. २९.०८.२०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रकला व हस्तकला स्पर्धा आयोजित करण्यात अली होती. यानिमित्ताने सामाजिक रक्षाबंधनाचे उद्दिष्ट लक्षात घेवून सौ. विमलाबाई गरवारे विद्यालयाच्या १२ विद्यार्थिनिंनी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांना राखी बांधली.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
दि. २८.०८.२०२३ रोजी शाळेत आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धा घेण्यात अली. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण मा. मनीषा जाधव यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
बुधवार दि. २३. ०८. २०२३ रोजी शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावर्षीचे आमचे उद्दिष्ट वाचन क्षमता वाढवणे हे आहे. त्याला अनुसरुनच चित्रावरून गोष्ट, कविता पाठांतर, नाट्य अभिवाचन असे स्पर्धेचे विषय ठरविले होते. या स्पर्धेचे परीक्षण श्री. अनंतराव घोगले यांनी केले. विद्यार्थ्यांची तयारी पाहून परीक्षक व उपस्थित मान्यवर भारावून गेले.
प्रिझम फौंडेशन
१५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिन
प्रिझम फौंडेशन मध्ये १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शासनाच्या "मेरी माटी मेरा देश " या कार्यक्रमांतर्गत ट्रस्टी, संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व सेवक वर्गाने शपथ घेतली.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
The Annual School Elections were held on Wednesday 19th July 2023. The children are explained the importance of various duties of school and according the children stand for elections for various posts such as Head Boy, Head girl Cleanliness monitors, Functions & Festivals and Assembly in charge. The election process, not just school level but also national level is explained and the children very enthusiastically participated in canvasing election process and cheering for their friends.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
सोमवार दि. ०३.०७.२०२३ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात अली. या निमित्ताने विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा "अवकाश" या विषयावर घेण्यात अली. या स्पर्धेस परीक्षक व प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. सरला जाधव या उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम होता. संचालिका व मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकी दिली.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
सोमवार दि. ०३.०७.२०२३ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात अली. गुरुपौर्णिमे निमित्त वक्तृत्व स्पर्धा "मी कोण होणार? का?" या विषयावर आधारित आयोजित करण्यात अली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून मा. साधना ओढेकर या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद छान होता. विद्यार्थ्यांनी आपली मते छान व्यक्त केल्याबद्दल पाहुण्या, संचालिका व मुख्याध्यापिकांनी त्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन
पालखी
बुधवार दि. २८.०६.२०२३ रोजी प्रिझम फौंडेशन चा प्रांगणात फिनिक्स, लार्क व एम.ओ.व्ही.एस शाळेतील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते तसेच संतांची ओळख व त्यांची शिकवणूक याचे नाटक सादर केले. तसेच वारीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
दि. २२.०६.२०२३ रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व व पर्यावरण रक्षण म्हणजे फक्त झाडे लावा झाडे जगवा एवढेच नसून पर्यावरण स्वच्छता हेही तितकेच महत्वाचे असते हे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना कमला नेहरू पार्क येथे नेऊन स्वच्छता करून घेण्यात आली. स्वच्छतेचे फलक हातात घेऊन त्याचे महत्व बागेत आलेल्या लोकांना समजावून सांगितले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
International Yoga Day was celebrated in Phoenix School on 21st June 2023. Two groups were formed L II, L III & L II A, B, Pre-voc. All the children did some warm up followed by Yoga.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. २१.०६.२०२३ रोजी दोन्ही शाळेत योग दिन साजरा करण्यात आला. शिक्षकांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना श्लोक, ॐकार व शांती मंत्र ऐकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यायामासाठी पूरक हालचाली व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके केली. या वेळी संस्थेच्या संचालिका व मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. १६.०६.२०२३ रोजी दोन्ही शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सुषमा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती, विविध फुले व पानांची ओळख करून देण्यात आली. पर्यावरणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना पर्यावरणावर आधारित प्रश्न विचारले व त्यांनी त्याचे निरसन केले. संस्थेच्या आवारात पाहुण्या व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यक्रमात संचालिका, मुख्याध्यापिका व शिक्षक सहभागी झाले होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
The Annual Election were held on 24th July 2024 in Phoenix School. The Head Girl, Assembly in-charge, Function-Festivals and Cleanliness monitors were elected via popular votes. Process and importance of elections are part of syllabus curriculum and the election process is a practical activity to understand such an important part of our constitution. Votes were given by all students, teachers, office and regular staff members. Students guided and oversaw the elections went smoothly from putting up the booths, voting papers and bringing students to the ballot box. Students and teachers enjoyed being ‘inked’ after casting their votes.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
शाळेत दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. मोठ्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी सजवून बांधली होती . छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाचा वेश परिधान करून अतिशय उत्साहात हंडी फोडली. शिक्षकांनी दहीहंडीच्या प्रसादाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेऊन सर्वांना प्रसाद दिला. प्रसाद स्वतःला बनविण्यास मिळाल्याने विद्यार्थी खुष होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
The art & craft competition was held on 14/08/2024, Wednesday. The school was honored to have Aparna Aphale madam as the chief guest. In all there were 8 competitions held - Mehendi, Rakhi making, Collage of dal and vegetable prints. Madhubani painting, toran making just to name a few. Many children participated and won many prizes as well. The prize distribution and the competition were a big success as children showed their amazing creative ideas and artistic vision.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
शाळेत सोमवारी दि. २२ - ०७ - २०२४ रोजी गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात अली. विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील गुरूंचे महत्व समजावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना नृत्यातून गुरुवंदना दिली. विद्यार्थ्यांनी श्लोक, गुरुपौर्णिमेची माहिती, समुहगीत, गुरु-शिष्याच्या गोष्टी, तबला वादन, नाटक असे कार्यक्रम सादर केले. तसेच काही शिक्षकांनी गुरु-शिष्याच्या गोष्टी व गाणी सादर केली. कार्यक्रमाला संस्थेचे व शाळेचे सर्व मान्यवर, शिक्षक व सेविका उपस्थित होत्या.
Prism Foundation’s
Phoenix School
International Yoga Day
International Yoga Day’ celebrated on 21 - 06 - 2024 in Phoenix School. Importance of yoga was narrated to the children after assembly. There were 2 groups. The younger children did same yoga ‘asanas’ and the elder children portrayed their yogic skills under the guidance of the Principal and all teachers.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
जागतिक पर्यावरण दिन
दि. १८ - ०६ - २०२४ रोजी शाळेत "जागतिक पर्यावरण दिन" साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व समजावे यासाठी शिक्षकांनी प्रत्येक वर्गाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी झाडांना पाणी घालणे, वर्गातील टेबल-खुर्च्या पुसून वर्ग स्वच्छ करणे, निसर्ग चित्र रंगविणे यासारख्या ॲक्टिव्हिटी केल्या. पर्यावरण दिन ५ जून रोजी संस्थेच्या संचालिका, मुख्याध्यापिका व शिक्षकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
प्रश्नमंजुषा
दि. ०७. ०३. २०२४ रोजी शाळेत "प्रश्नमंजुषा" घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारून स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत तयारीनिशी भाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेले हस्तलिखित "उत्साह" चे प्रकाशन करण्यात आले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
संगीत स्पर्धा
दि. ०५ - ०३ - २०२४ रोजी शाळेत "समूह गायन, एकल गायन व वैयक्तिक वादन स्पर्धा" घेण्यात आली. या स्पर्धेस मा. श्रुती करंदीकर या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद छान होता.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
सायन्स दिन
दि. २८-०२-२०२४ रोजी विज्ञान दिना निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे प्रयोग केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
मराठी दिन
दि. २७-०२-२०२४ रोजी शाळेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवीच्या कविता सादर करून मराठी दिन साजरा केला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
फॅन्सी ड्रेस स्पर्धा
दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात अली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. लवेकर व सौ. कार्लेकर या पालकांनी काम पहिले. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या थीम्स दिल्या होत्या त्याप्रमाणे वेशभूषा करून आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढविली. यावेळी क्रिसमस पार्टी ही साजरी करून विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
क्रीडा दिन
दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी पार्थ मारणे याचे पालक श्री. अमित मारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या क्षमते नुसार विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
स्नेहसंमेलन
शाळेचे स्नेहसंमेलन शनिवार दि. ०९ डिसेंबर २०२३ रोजी साजरे करण्यात आले. यावर्षीचे स्नेहसंमेलन "बंध नात्यांचे" या विषयावर आधारित होते. विषयानुरूप विद्यार्थ्यांनी नृत्ये, नाट्यवाचन, नाटक व गाणी सादर केली.
प्रमुख पाहुणे मा. संजीव मेहंदळे उपस्थित होते. कार्यक्रमास विश्वस्त, हितचिंतक, देणगीदार व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
सोमवार दि. १६. १०. २०२३ रोजी शाळेत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला.
यावर्षी आमच्या शाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांची "वाचन क्षमता वाढविणे" हे आहे. याला अनुसरुनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, प्रेरणा मिळावी यासाठी वाचनाचे वेगवेगळे उपक्रम शाळा राबवित आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी या दिवशी वाचनालयातील आपल्या आवडीच्या पुस्तकाचे ४५ मिनिटे वाचन केले. तसेच दर गुरुवारी विद्यार्थ्यांचे न्यूज पेपर / वर्तमानपत्र वाचनही घेतले जाते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
हिंदी दिवस, हिंदी भाषा के महत्व और महत्ता पर ध्यान देने के साथ भारत की भाषाए विविधता को बढावा देने और जश्न के लिये मनाया जाता है. पाठशाला में इस अवसर पर शुक्रवार दि. १५ -०९-२०२३ को हिंदी कविता पाठांतर प्रतियोगिता "पिताजी" इस विषय पर आयोजित की गयी थी. प्रमुख अतिथि और प्रतियोगिता का परीक्षक के तौर पर मा. भावना देशमुख मॅ. उपस्थित थी. इस प्रतियोगिता में सभी छात्र छात्राओंने सहभाग लिया था. प्रतियोगिताओं में प्रथम, द्वितीय और उत्तेजनार्थ ऐसे स्थान प्राप्त विद्यार्थियोंको पुरस्कृत किया गया.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
विद्यार्थ्यांनी हंडी रंगविली होती. सगळे विद्यार्थी पारंपरिक वेश धारण करून आले होते. कृष्णाची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्याने दहीहंडी फोडली. सर्वांनी लेझीम खेळून दहीहंडी उत्साहात साजरी केली. सगळ्यांना दहीकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
दि. ०५ सप्टेंबर २०२३ शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी परिपाठ घेवून शिक्षक दिनाची माहिती सांगितली. मोठ्या विद्यार्थ्यांनी सर्व शाळा सांभाळून तास घेऊन शिक्षक बनण्याचा अनुभव घेतला. शिक्षकांसाठी विविध खेळ घेण्यात आले होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
दि. २८.०८.२०२३ रोजी शाळेत आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धा घेण्यात अली. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण मा. मनीषा जाधव यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
बुधवार दि. २३. ०८. २०२३ रोजी शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावर्षीचे आमचे उद्दिष्ट वाचन क्षमता वाढवणे हे आहे. त्याला अनुसरुनच चित्रावरून गोष्ट, कविता पाठांतर, नाट्य अभिवाचन असे स्पर्धेचे विषय ठरविले होते. या स्पर्धेचे परीक्षण श्री. अनंतराव घोगले यांनी केले. विद्यार्थ्यांची तयारी पाहून परीक्षक व उपस्थित मान्यवर भारावून गेले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
The Annual School Elections were held on Wednesday 19th July 2023. The children are explained the importance of various duties of school and according the children stand for elections for various posts such as Head Boy, Head girl Cleanliness monitors, Functions & Festivals and Assembly in charge. The election process, not just school level but also national level is explained and the children very enthusiastically participated in canvasing election process and cheering for their friends.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
सोमवार दि. ०३.०७.२०२३ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात अला. सर्व विद्यार्थ्यांनी गुरुब्रह्मा गुरुविष्णू ... श्लोक म्हणून आपल्या सर्व गुरूंना वंदन केले. विद्यार्थ्यांनी गुरुविषयी कविता, गाणी, नाटक व गुरु शिष्यांच्या गोष्टींचे सादरीकरण केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
दि. २२.०६.२०२३ रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व व पर्यावरण रक्षण म्हणजे फक्त झाडे लावा झाडे जगवा एवढेच नसून पर्यावरण स्वच्छता हेही तितकेच महत्वाचे असते हे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना कमला नेहरू पार्क येथे नेऊन स्वच्छता करून घेण्यात आली. स्वच्छतेचे फलक हातात घेऊन त्याचे महत्व बागेत आलेल्या लोकांना समजावून सांगितले.
प्रिझम फौंडेशन संचालित
फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)
International Yoga Day was celebrated in Phoenix School on 21st June 2023. Two groups were formed L II, L III & L II A, B, Pre-voc. All the children did some warm up followed by Yoga.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
गुरुवार दि. 16.08.2024 रोजी दोन्ही शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक व पाहुणे म्हणून श्री. पार्थ तरडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे छान संवाद साधून चित्रकले बद्दल माहिती सांगितली व अंकातून चित्र काढून दाखविली. विद्यार्थ्यांनी नारळी पौर्णिमेच्या गाण्यावर नृत्य सादर केले. मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. 09.08.2024 रोजी दोन्ही शाळेत हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कागदी बॉक्सचा वापर करून ट्रे तयार करणे व सजावट करणे,माती पासून विविध गोष्टी तयार करणे असे विषय देण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न केला. या स्पर्धेच्या परीक्षक व पाहुण्या म्हणून सरला जोशी या उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस घेऊन त्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
शाळेत गुरुवार दि. 01/08/2024 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त पाढे पाठांतर व अंक मोजणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे स्वरूप अंक ओळख, अंकांनुसार मोजणी, पाढे पाठांतर असे होते . या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग छान होता. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून शाईन शेख या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
शाळेत सोमवारी दि. २२ - ०७ - २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात अली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे व शिक्षक म्हणून सौ. प्राजक्ता पाटील या उपस्थित होत्या. वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना "खेळ" हा विषय देण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांनी खेळा विषयी तोंडी माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी चित्र व कार्ड्सचा वापर करून माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
योग दिन
दि. २१ - ०६ - २०२४ रोजी दोन्ही शाळेत योग दिन एकत्रितरित्या साजरा करण्यात आला. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांचा क्षमतेनुसार योगासने व व्यायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच मोठ्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, वृक्षासन, धनुरासन, वज्रासन यासारखे व इतर योगासने सादर केली. शिक्षकांनी योगासनांमुळे शरीरास होणाऱ्या फायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
दि. १८ - ०६ - २०२४ रोजी शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी फुले, पाने, औषधी वनस्पती यांचा वापर करून विविध उपक्रम व ॲक्टिव्हिटी सादर केल्यात. सर्व विद्यार्थ्यांना झाडांविषयी माहिती ऐकण्यात उत्साह दिसला.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
प्रश्नमंजूषा
दि. ०५. ०३. २०२४ रोजी दोन्ही शाळेत "प्रश्नमंजूषा" घेण्यात आली. यासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी मिळून गट तयार केले होते. या गटांच्या गाणी / श्लोक पूर्ण करा, कोडी सोडवा, खेळ खेळा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे यावर आधारित फेऱ्या घेण्यात आल्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांची तयारी छान होती.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
मराठी दिन
दि. २७-०२-२०२४ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत कार्ड, चार्ट व वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मराठी दिन साजरा करण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
स्नेहसंमेलन
दोन्ही शाळेचे स्नेहसंमेलन दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी साजरे करण्यात आले. स्नेहसंमेलनासाठी "मी आम्ही आपण" हा विषय ठरविण्यात आला होता. प्रमुख पाहुणे मा. स्नेहलता देशमुख या उपस्थित होत्या.
पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेला सहकार्य करण्याची भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विषयानुरूप विद्यार्थ्यांनी नृत्ये, नाटक व गाणी सादर केली. कार्यक्रमास हितचिंतक, देणगीदार व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. ०१. १२. २०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रसाद कानडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सर्व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. २९.०८.२०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रकला व हस्तकला स्पर्धा आयोजित करण्यात अली होती. यानिमित्ताने सामाजिक रक्षाबंधनाचे उद्दिष्ट लक्षात घेवून सौ. विमलाबाई गरवारे विद्यालयाच्या १२ विद्यार्थिनिंनी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांना राखी बांधली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. २१.०६.२०२३ रोजी दोन्ही शाळेत योग दिन साजरा करण्यात आला. शिक्षकांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना श्लोक, ॐकार व शांती मंत्र ऐकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यायामासाठी पूरक हालचाली व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके केली. या वेळी संस्थेच्या संचालिका व मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. १६.०६.२०२३ रोजी दोन्ही शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सुषमा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती, विविध फुले व पानांची ओळख करून देण्यात आली. पर्यावरणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना पर्यावरणावर आधारित प्रश्न विचारले व त्यांनी त्याचे निरसन केले. संस्थेच्या आवारात पाहुण्या व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यक्रमात संचालिका, मुख्याध्यापिका व शिक्षक सहभागी झाले होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
गुरुवार दि. 16.08.2024 रोजी दोन्ही शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक व पाहुणे म्हणून श्री. पार्थ तरडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे छान संवाद साधून चित्रकले बद्दल माहिती सांगितली व अंकातून चित्र काढून दाखविली. विद्यार्थ्यांनी नारळी पौर्णिमेच्या गाण्यावर नृत्य सादर केले. मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. 09.08.2024 रोजी दोन्ही शाळेत हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कागदी बॉक्सचा वापर करून ट्रे तयार करणे व सजावट करणे,माती पासून विविध गोष्टी तयार करणे असे विषय देण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न केला. या स्पर्धेच्या परीक्षक व पाहुण्या म्हणून सरला जोशी या उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस घेऊन त्यांचे कौतुक केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
शाळेत गुरुवारी दि. ०१ - ०८ - २०२४ रोजी टिळक पुण्यतिथी निमित्त वाद-विवाद स्पर्धा घेण्यात अली. नोकरी करावी की नाही? व्यवसाय करावा की नाही? या विषयावर विद्यार्थ्यांनी स्वमत मांडायचे व ते समजावून सांगायचे, यावर आधारित स्पर्धा होती. या स्पर्धेस परीक्षक व पाहुण्या म्हणून सौ. शाल्मली प्रसाद व्यास या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
शाळेत सोमवार दि. २२ - ०७ - २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी "खेळ व खेळाडू" हा विषय देण्यात आला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. स्पर्धेच्या परीक्षक व पाहुण्या म्हणून सौ. अक्षदा कुलकर्णी या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून बक्षिसे दिली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
योग दिन
दि. २१ - ०६ - २०२४ रोजी दोन्ही शाळेत योग दिन एकत्रितरित्या साजरा करण्यात आला. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांचा क्षमतेनुसार योगासने व व्यायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच मोठ्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, वृक्षासन, धनुरासन, वज्रासन यासारखे व इतर योगासने सादर केली. शिक्षकांनी योगासनांमुळे शरीरास होणाऱ्या फायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रिझम फौंडेशन संचालित
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. १८ - ०६ - २०२४ रोजी शाळेत "पर्यावरण दिन" साजरा करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः कुंडीमध्ये माती भरून त्यात काही भाज्यांच्या बिया पेरल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुंड्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
प्रश्नमंजूषा
दि. ०५. ०३. २०२४ रोजी दोन्ही शाळेत "प्रश्नमंजूषा" घेण्यात आली. यासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी मिळून गट तयार केले होते. या गटांच्या गाणी / श्लोक पूर्ण करा, कोडी सोडवा, खेळ खेळा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे यावर आधारित फेऱ्या घेण्यात आल्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांची तयारी छान होती.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
सायन्स दिन
दि. २८-०२-२०२४ रोजी विज्ञान दिना निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे प्रयोग केले. तसेच बालकल्याण आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
मराठी दिन
दि. २७-०२-२०२४ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत कार्ड, चार्ट व वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मराठी दिन साजरा करण्यात आला.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
स्नेहसंमेलन
दोन्ही शाळेचे स्नेहसंमेलन दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी साजरे करण्यात आले. स्नेहसंमेलनासाठी "मी आम्ही आपण" हा विषय ठरविण्यात आला होता. प्रमुख पाहुणे मा. स्नेहलता देशमुख या उपस्थित होत्या.
पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेला सहकार्य करण्याची भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विषयानुरूप विद्यार्थ्यांनी नृत्ये, नाटक व गाणी सादर केली. कार्यक्रमास हितचिंतक, देणगीदार व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. ०१. १२. २०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रसाद कानडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सर्व पालक उपस्थित होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. २९.०८.२०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रकला व हस्तकला स्पर्धा आयोजित करण्यात अली होती. यानिमित्ताने सामाजिक रक्षाबंधनाचे उद्दिष्ट लक्षात घेवून सौ. विमलाबाई गरवारे विद्यालयाच्या १२ विद्यार्थिनिंनी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांना राखी बांधली.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. २१.०६.२०२३ रोजी दोन्ही शाळेत योग दिन साजरा करण्यात आला. शिक्षकांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना श्लोक, ॐकार व शांती मंत्र ऐकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यायामासाठी पूरक हालचाली व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके केली. या वेळी संस्थेच्या संचालिका व मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.
प्रिझम फौंडेशन संचालित
लार्क ( संमिश्र अपंगत्व )
माधवी ओगले व्यवसायिक शाळा ( MOVS )
दि. १६.०६.२०२३ रोजी दोन्ही शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सुषमा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती, विविध फुले व पानांची ओळख करून देण्यात आली. पर्यावरणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना पर्यावरणावर आधारित प्रश्न विचारले व त्यांनी त्याचे निरसन केले. संस्थेच्या आवारात पाहुण्या व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यक्रमात संचालिका, मुख्याध्यापिका व शिक्षक सहभागी झाले होते.
प्रिझम फौंडेशन संचालित
बेन्यू ट्रेनिंग इन्स्टिटयूट
दि. ०१. ०७. २०२३ रोजी "व्यक्तिमत्व विकास " या विषयावर मा. केतकी कुलकर्णी व मा. प्राजक्ता चिंचोळीकर यांनी मार्गदर्शन केले.
दि. ०५. ०७. २०२३ रोजी "संप्रेषण" या विषयावर मा. डॉ. सुनीता कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. विषयासंबंधीत ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या.
प्रिझम फौंडेशन संचालित
बेन्यू ट्रेनिंग इन्स्टिटयूट
दि. ०६ ते १०. ०६. २०२३ या कालावधीत "सर्व अक्षमतांची ओळख व माहिती" या विषयावर कोर्स घेण्यात आला. बाहेरील ३ प्रशिक्षणार्थी व तिन्ही शाळेतील शिक्षकांनी कोर्स मध्ये सहभाग घेतला. विद्या भागवत यांनी मार्गदर्शन केला. प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट देण्यात आले.
दि. २८ ते दि. ३१. ०८. २०२३ या कालावधीत "अपंगत्वाची ओळख" या विषयावर कोर्स घेण्यात आला. ज्ञानप्रबोधिनी संशोधन मंडळाच्या ९ प्रशिक्षणार्थींनी कोर्स मध्ये सहभाग घेतला. या कोर्स मध्ये हर्षा मुळे, विद्या भागवत, स्वाती सगम, सायली भावे व नीती परांजपे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट देण्यात आले.
प्रिझम फौंडेशन संचालित
बेन्यू ट्रेनिंग इन्स्टिटयूट
दि. ०८. ०७. २०२३ रोजी फिनिक्स शाळेतील पालकांसाठी "संवादात्मक पालकत्व" या विषयावर मा. शुभदा जोशी यांनी कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन विषयाचे महत्व समजावून सांगण्यात आले.
दि. ०८. ०७. २०२३ रोजी लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळेतील पालकांसाठी, सुजाता लोहकरे यांनी "मर्यादाच्या कुंपणात वाढताना - स्वीकार, संधी, अधिकार" या विषयावरचे अभिवाचन केले.
दि. १२. ०८. २०२३ रोजी फिनिक्स व एम. ओ. व्ही. एस शाळेतील पालकांसाठी "मनपा पुणे मधील दिव्यांग योजना, UDID Card, शासनाच्या योजना, कायदेशीर पालकत्व" या विषयावर श्री. रमेश मुसुगडे, श्री. अशोक साळुंखे व श्री. नंदकुमार फुले यांनी मार्गदर्शन केले.
प्रिझम फौंडेशन संचलित
सृजनरंग कला अभिव्यक्ती केंद्र
बालदिना निमित्त आनंदजत्राी
बालदिनाचे औचित्य साधून प्रिझम फौंडेशन सृजनरंग कला अभिव्यक्तीकेंद्रातर्फे आनंदजत्रा आयोजित केली होती. दि. १३ . ११ . २०१९ ते दि. १५ . ११ . २०१९ असे तीन दिवस ही आनंदजत्रा झाली. ज्यामध्ये फिनिक्स, लार्क व एम. ओ. व्ही. एस शाळांचे सर्व विद्यार्थी सामील झाले होते. तसेच शिक्षकवर्ग, मुख्याध्यापिका व संचालक ही उपस्थित होते.
दि. १३ . ११ . २०१९ रोजी मुलांना लीना कुलकर्णी यांनी भारतीय, आफ्रिकन व चिनी दंतकथा ऐकवल्या आणि कथेद्वारे मुलांना देशविदेशाची सफर घडवली.
दि. १४ . ११ . २०१९ रोजी प्रेरणा कलामंचच्या कलाकारांनी साई परांजपे लिखित नाटक 'झाली काय गम्मत'! आणि प्रसिद्ध साहित्यिक जी . ए . कुलकर्णी यांच्या ' बखर बिंबची ' या कथेवर आधारित नाटक सादर केले.
दि. १५ . ११ . २०१९ रोजी सूत्रधार तर्फे कथ्थक शैलीमधे कृष्ण कथा सादर करण्यात अली. मुलांनी व उपस्थित प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटला.
प्रिझम फौंडेशन संचलित
सृजनरंग कला अभिव्यक्ती केंद्र
विषय - प्रज्ञास्मृती
Gallery
Gallery