दि. 09/09/ 2024 रोजी प्रिझम फौंडेशन मध्ये गणेश स्थापना करण्यात आली. यावर्षी खेळ या विषयावर गणपती सभोवती व हॉल सजावट करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून सजावटीसाठी लागणारे माहिती, चार्ट, चित्रे‚ मॉडेल करून घेतली. विद्यार्थ्यांबरोबरच संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व सेवक वर्गाने गणेशोत्सवाचा आनंद घेतला.