Prism Foundation Diwali

प्रिझम फौंडेशन ( विशेष शिक्षण)

प्रिझम फौंडेशन मध्ये शुक्रवार दिनांक 25.10 .2024 रोजी दिवाळी साजरी करण्यात आली. तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने किल्ला बनविला, फलक लेखन केले, वर्ग सजावट केली, रांगोळ्या काढल्या, ग्रीटिंग कार्ड तयार केले. प्रिझम फौंडेशन तर्फे सर्व विद्यार्थी शिक्षक व रिक्षा व्हॅन काकांना दिवाळी पार्टी देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करून व गाणी म्हणून दिवाळी साजरी करून आनंद घेतला.