प्रिझम फौंडेशन ( विशेष शिक्षण)
प्रिझम फौंडेशन मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. डॉ. मिलिंद भोई हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते . तीनही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, , योगा, पॉम पॉम व कडी कवायत प्रात्यक्षिके सादर केली . सर्वांना तिळगुळ व लाडू वाटप करण्यात आले . कार्यक्रमास विश्वस्त, संचालिका, पदाधिकारी, हितचिंतक, देणगीदार, पालक, रिक्षाकाका उपस्थित होते.
