Phoenix School Sports Day

प्रिझम फौंडेशन संचालित

फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण)

शनिवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून श्री. चिंतामणी वैद्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन बक्षिसे मिळविली. परीक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालकांचाही सहभाग होता.