फिनिक्स स्कूल
शुक्रवार दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्य पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित केली होती. मोठ्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती संगितली. त्यानंतर लेव्हल नुसार विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर घेतले.
L IV - 1 ते 50 अंक
L III - 2 ते 10 अंक
L II B & A - 2 ते 15 अंक
L I - 11 ते 20 अंक
सर्व विद्यार्थ्यानी पाढे म्हणण्याचा खूप छान प्रयत्न केला. शाळेच्या मुख्याध्यापिका केतकी कुलकर्णी मॅडम यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. उषा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना टिळकांची माहिती संगितली व कार्यक्रमाचे निवेदन केले. सर्व शिक्षक, मावशी, मामा यांच्या सहकार्याने कार्यक्रम छान झाला.