Yoga Day

प्रिझम फौंडेशनमध्ये जागतिक योगा दिना निमित्ताने 'राजयोग' ध्यान साधना यावर कार्यशाळा घेण्यात आली.

हि कार्यशाळा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे आयोजित करण्यात आली होती. अरुणादीदी व नितीनदादा यांनी मार्गदर्शन केले.