Republic Day

प्रिझम फौंडेशन मध्ये २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याच दिवशी वार्षिकांक 'तमोहर' अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावर्षीचा अंक 'स्वीकृती सामाजाकडुन' या विषयावर आधारित आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडर प्रताप पवार होते. तीनही शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. विश्वस्थ, हितचिंतक व पालक उपस्थित होते.