Phoenix School Fun Fair

प्रिझम फौंडेशन संचालित फिनिक्स

दि. १२ जानेवारी २०१९ रोजी फनफ़ेअर भरविण्यात आले होते. यात विविध खेळ व खाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. मोठ्या विद्यार्थ्यांनी स्टॉलची जबाबदारी चांगली पार पाडली. विद्यार्थ्यांनी, पालकांनी फनफ़ेअरचा आनंद लुटला.