Phoenix School Annual Day

प्रिझम फौंडेशन संचालित फिनिक्स

फिनिक्स शाळेचे स्नेहसंमेलन दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी साजरे आले. स्नेहसंम्मेलनासाठी ' भावना ' हा विषय घेण्यात आला होता. प्रमुख पाहुणे मा. माधुरी डोंगरे उपस्थित होत्या. कार्यक्रमास विश्वस्थ, हितचिंतक देणगीदार व पालक उपस्थित होते. विषयानुसार विद्यार्थ्यांनी नाटक, नृत्य व गाणी सादर केली.