MOVS Exhibition

प्रिझम फौंडेशन संचालित

माधवी ओगले व्यावसायिक शाळा ( MOVS )

दि. ११ डिसेंबर २०१८ रोजी एम. ओ. व्ही. एस. शाळेचे प्रदर्शन हे मॉल स्वरूपात भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विविध खाण्याचे पदार्थ, भाजी स्टॉल, खेळ असे होते. विश्वस्थ, पालक, विद्यार्थी, हितचिंतकांनी यात सहभाग घेऊन मजा घेतली.