LARC Yoga Day

प्रिझम फौंडेशन संचालित, लार्क ( संमिश्र अपंगत्व )

जागतिक योगा दिन

शुक्रवार दि. २१ जून २०१९ रोजी शाळेत योग दिन साजरा झाला. शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी प्रात्यक्षिके सादर केले. कार्यक्रमासाठी प्रिझम फौंडेशनमधील सर्व मान्यवर व शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.