Foundation Day

प्रिझम फौंडेशनचा २९ वा वर्धापन दिन दि. १ जून २०१९ रोजी साजरा करण्यात आला. व्यक्ती पुणे निर्मित या संस्थेतर्फे "मोंटूकले दिवस " या कार्यक्रमाचे वैशाली गोस्वामी व सुयश झुजूंरके यांनी अभिवाचन सादर केले.

या अभिवाचनात उपस्थित विश्वस्थ, देणगीदार, हितचिंतक, पालक व शिक्षक रंगून गेले होते.