LARC Sports Day

प्रिझम फौंडेशन संचालित लार्क

दि. ७ डिसेंबर २०१८ रोजी लार्स शाळेचा क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. अर्चना काळे या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालक उपस्थित होते.