LARC Exhibition

पप्रिझम फौंडेशन संचालित लार्क

दि. ३० जानेवारी २०१९ रोजी शाळेचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, प्रदर्शनाचा विषय ' विज्ञान विश्व् ' असा होता. प्रदर्शनासाठी सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प करण्यास मदत केली होती. पूर्व व्यावसायिक गटातील विद्यार्थ्यांनी बनवलेली चटणी, भाजणी पाकिटे, उदबत्ती पॅकींग केलेली पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.