LARC Annual Day

प्रिझम फौंडेशन संचालित लार्क

दि. १९ जानेवारी २०१९ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावर्षी ' सुखपर्व ' या विषयावर स्नेहसंमेलन होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दत्ता कोहिनकर ( जेष्ठ व्याख्याते, विचारवंत, लेखक ) होते. पाहुण्यांचे मनोगत सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होते. विद्यार्थ्यांनी विषयानुरूप गाणी, नाटक, नृत्य सादर केली.