We are treated with RESPECT

We feel "SPECIAL"

We are treated with RESPECT

We are showered with LOVE

We feel "SPECIAL"

Welcome to Prism Foundation

We Shall Overcome

Prism Foundation was launched in 1990 by Mrs.Padmaja Godbole. With a burning desire to broaden the horizons of children with special needs, Mrs.Godbole lovingly planted this sapling with the assistance of Mr.Y.G.Patwardhan and Late Mrs.Madhavi Ogale.

Over the years, the Prism family has nurtured it into a strong, shady banyan tree with five flourishing branches - Phoenix, LARC, MOVS, Bennu and Srujanrang - each with specific purpose.

Our Wings

Events

5 Feb

Bennus Course

26 Jan

Republic Day

17 Feb

Bennu Workshop

17 Nov

'Jay Jawan, Jai Kisan, Jai Vidyan' Exhibition

प्रिझम शाळा म्हणजेच विशेष मुलांचे एक वेगळेच विश्व . या विश्वात खेळ आहेत , उद्योग प्रशिक्षण आहेत ,कला आहे , तसेच शिक्षण पण आहे . खर तर इथे काही नाही असे नाहीच. "Think Out Of the Box" असे आपण जे म्हणतो ते सर्व काही इथे आहे , चाकोरी बाहेरच्या सर्व कल्पना इथे साकारल्या जातात आणि ते पण विशेष मुलांकडून , ह्या सर्वांच्या मागे इथले पदाधिकारी / सहकारी / हेडमास्तर / सर्व सहाय्यक वर्ग / रिक्षावाले काका / मदतनीस मावश्या ह्यांची प्रचंड मेहनत व चिकाटी दिसून येते . इतक सुंदर टीमवर्क फक्त इथेच पहिला मिळत. ह्या संस्थेच्या फॉऊंडर मेंबर्सनी जे स्वप्न पाहील होता ते आता अस्तित्वात येताना आपण सर्वांनी हजर असल पाहिजे . म्हणून ह्या संस्थेला निदान एकदा तरी अवश्य भेट दयावी .

- संतोष परदेशी

प्रिझम फाउंडेशनशी गेल्या काही वर्षांचा माझा संबंध "लार्क " ह्या शाळेमुळे आला . "फिनिक्स " असो "लार्क " असो नाहीतर "एम .ओ .व्हि . एस" - येथे असणारे वातावरण दडपणाखाली असलेल्या पालकांचे दडपण नाहिसे करण्यास आणि आपल्या पाल्याशी नव्यानेच मैत्री होण्यास सहाय्यक ठरते हे नक्की ! प्रिझम ची आता "पंचविशी " आहे . येथुन पुढच्याही वाटचालीस व अनमोल कार्यास शुभेच्छाच शुभेच्छा !

- Sateesh Paknikar

प्रिझम फौंडेशन ह्या संस्थेशी गेल्या काही वर्षात संबंध आला आणि त्यांच्या अपूर्व, सातत्यपूर्ण अशा कार्याने मी भारावून गेलो. विशेष मुलांसाठी त्याचं हे विशेष काम मनापासून दाद द्यावं असच आहे! 'प्रिझम' ला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

- अरुण नूलकर